शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १८; मृत ३२ वर्षीय युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 11:00 IST

दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआणखी ४७ संशयित दाखलक-हाडमध्ये कोरोना संशयित बालकाचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याचे दिसून येत असून कोरोना बाधितांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. हा कोरोना बाधित रुग्ण जावळी तालुक्यातील म्हातेमुरा येथील असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, क-हाडमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल केलेल्या पाच महिन्यांच्या बालकाचा बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बालकाचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून तीन वर्षीय बालकाला तीन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा १४ दिवसांनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह आहे. दरम्यान, कºहाडामधील कृष्णा मेडिकेल कॉलेजमध्ये कोरोना संशयित म्हणून पाच महिन्याच्या बालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या बालकाच्या घशाचा स्वॅप पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्यापूर्वीच बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बुधवारी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे १, तसेच आरोग्य कर्मचाºयासह ६ तर बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या २ व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित ९ तर कºहाडमधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे ४, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित २४ व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित १ अशा एकूण ४७ जणांना अनुमानित म्हणून बुधवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ४७ अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिवह आला आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १७, कृष्णा मेडिकल येथील 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 अशा एकूण २३ अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.सध्या १३ बाधितांवर उपचार सुरू ... जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ कोरोना बाधित असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १३ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस