शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 18:10 IST

खासदार उदयनराजेंनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी जबरी टिका केली आहे. राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. पण, ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतलं जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, अशी टोलाच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे    कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा आणि आज्जी छत्रपती सुमित्राराजे हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतू राहिला नाही. रयतमध्ये राजकारण येऊ नये, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असे ठरले होते. अचानक बदल झाला आणि ‘हे’ त्यात आले. ज्यांचे योगदान नाही त्यांना तुम्ही घेताय. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे की बारामतीकरांची हे समजत नाही. म्हणूनच, रयतचं नाव बदलून टाका. ज्या कुटुंबाची संख्या जास्त आहे, त्यांचे नाव या संस्थेला द्या असा टोला उदयनराजेंनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवार