शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

By प्रमोद सुकरे | Updated: March 1, 2025 15:31 IST

कराड : महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, ...

कराड : महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, अजित पवार तिरंगामय करु म्हटले असले तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरे जाऊ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. कराड येथे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार डॉ.अतुल भोसले, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, रामकृष्ण वेताळ आदींची उपस्थिती होती.प्रशांत कोरटकर यांना वाचवणारा कोणीही आका नाही. पोलीस लवकरच त्याला जेरबंद बंद करतील असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. तर एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. आमचे सरकार पारदर्शी आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी विरोधी पक्षात चांगले काम करावे. महाराष्ट्राची जनता संजय राऊत यांना आता ऐकत नाही असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. 

शरद पवारांनी शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..शरद पवार सरकारच्या कामाच्या मूल्यमापनासाठी शँडो कँबिनेट स्थापन करणार आहेत? याबाबत छेडले असता मंत्री बावनकुळे म्हणाले, खरंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कारभाराबाबत ते शँडो कॅबिनेट चांगले काम करेल. शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी त्याचा या सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्याचा उपयोग होणार नाही असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवार