शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची पाटी पहिल्या दिवशी कोरीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:11 IST

Local Body Election: नऊ पालिकांमध्ये एकही अर्ज दाखल नाही

सातारा : नगरपालिका व नगरपंचायतीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची पाटी कोरी राहिली. जिल्ह्यातील नऊ पालिकांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, मलकापूर, रहिमतपूर, म्हसवड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर या नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. इच्छुकांना १७ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करता येणार आहे. यंदा महायुती व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पहिल्या दिवशी अनेक उमेदवार आपला अर्ज दाखल करतील, अशी आशा होती. मात्र, उमेदवारांना निरुत्साह दिसून आला. कागदपत्रांची पूर्तता करण्याची अनेकांची धावपळ सुरू असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.

साताऱ्यातही अर्ज नाहीसातारा पालिकेच्या ५० जागांसाठी यंदा राजकीय पक्ष व अपक्षांनी दंड थोपटले आहेत. सोमवारी भाजपकडून पालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे सातारा पालिकेसाठी सोमवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara District: No nominations filed on the first day!

Web Summary : Nomination process started for Satara's municipal elections. Despite expectations, no nominations were filed on the first day across nine municipalities. Candidates are busy completing paperwork. Elections are scheduled for December 2nd.