शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिक चुलत्याच्या पेन्शनसासाठी पुतण्याचा लढा... स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा 

By नितीन काळेल | Updated: August 13, 2023 19:23 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी येऊन आत्मदहन करणार असल्याचे सांगलीकर तरूणाने सांगितले आहे

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेऊनही शासनाकडून पेन्शन मंजूर नाही. आता त्यांच्या मृत्यूनंतरतरी वारस पत्नीला पेन्शन मिळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त शिगावमधील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक रंगराव बारवडे यांचा पुतण्या नितीन बारवडेंनी लढा सुरू केला आहे. यासाठी १५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या दरे गावी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनकेजण सहभागी झाले होते. १९४२ मधील लढ्यात हजारो लोकांनी सर्वस्व अर्पण केले. त्यापाठीमागे देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करणे हाच हेतू होता. यामधील एक सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त शिगाव (ता. वाळवा) येथील रंगराव विठ्ठल बारवडे हे एक होते. स्वातंत्र्यानंतर या स्वातंत्र्यसैनिकांसाठी शासनाने पेन्शन सुरू केली. याचा शेकडो स्वातंत्र्यसैनिकांना आधार झाला. मात्र, रंगराव बारवडे यांनी १९८४ मध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शनसाठी अर्ज केला होता. यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही तो मंजूर झाला नाही.

असे असतानाच १९९७ मध्ये स्वातंत्र्यसैनिक रंगराव बारवडे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आता पत्नी अनुसया बारवडे (वय ८७) व इतर कुटुंबीय आहे. स्वातंत्र्यसैनिक बारवडे यांचे निधन झाले असलेतरी त्यांच्या पत्नीला ही पेन्शन सुरू व्हावी यासाठी पुतणे नितीन विश्वासराव बारवडे हे प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत शासनस्तरावर अनेकवेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नितीन बारवडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदे