शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढेत तरुणाचा दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:48 IST

सातारा शहराजवळील वाढे परिसरात सुरजकुमार मारुती निगडे या तरुणाचा तोंडावर, छातीवर दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघां संशितांना ताब्यात घेतले आहे. आपासातील वादातून हा प्रकार झाल्याची माहिती मिळत असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

ठळक मुद्देवाढेत तरुणाचा दगड घालून खूनपोलिसांच्या ताब्यात तिघेजण; आपापसातील वादातून प्रकार

सातारा : सातारा शहराजवळील वाढे परिसरात सुरजकुमार मारुती निगडे या तरुणाचा तोंडावर, छातीवर दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघां संशितांना ताब्यात घेतले आहे. आपासातील वादातून हा प्रकार झाल्याची माहिती मिळत असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, याप्रकरणी मृत सुरजकुमारचा भाऊ चंद्रकुमार निगडे (वय २३, रा. वाढे) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार सातारा तालुक्यातील वाढे परिसरातील मळा नावाच्या शिवारात खुनाची ही घटना घडली.

वेण्णा नदी लगतच सुरजकुमार निगडे (रा. वाढे) याचा मृतदेह आढळून आला. सुरजकुमारचा खून छाती आणि तोंडावर दगड मारुन करण्यात आला. दगडाच्या माराने तो जागीच मृत्युमुखी पडला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आपापसातील वादातून व रागातून खून झाल्याची तक्रार आहे.याप्रकरणी दीपक विश्वनाथ दहिया (रा. वाढेफाटा), विजय भीमराव जाधव (रा. वाढे) आणि मोहन भास्कर कदम (रा. खेड, ता. सातारा) यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तिघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, खुनाची घटना समजल्यानंतर सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती घेतली आहे.

 

टॅग्स :MurderखूनRatnagiriरत्नागिरी