शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपीला दीड वर्षानंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:26 IST

युवकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (वय ३०, रा. चाहूर, संगम माहुली, ता.सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देखुनातील आरोपीला दीड वर्षानंतर अटकपुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात

सातारा : युवकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (वय ३०, रा. चाहूर, संगम माहुली, ता.सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, संदीप रमेश भणगे (वय २८, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) हा ५ मे २०१८ रोजी सकाळी घराबाहेर पडला. मात्र, रात्री अकरा वाजेपर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे संदीपला शोधण्यासाठी त्याचे वडील राजवाड्याकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना मुलगा संदीप व संशयित आरोपी प्रसाद कुलकर्णी (वय २८), प्रथमेश कुलकर्णी (वय २०), प्रशांत धावेकर (वय २३, सर्वरा. व्यंकटपुरा पेठ), अजिंक्य उर्फ सोन्या देसाई (वय ३०, रा. चाहूर,) हे चौघे दिसले.

तू सातारा शहर पोलीस ठाण्यातील केस मागे का घेत नाहीस, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत संशयितांनी संदीप भणगेच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केला होता. हा सर्व प्रकार संदीपच्या वडिलांनी पाहिला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. परंतु अजिंक्य देसाई हा फरार होता. तब्बल दीड वर्षानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. तो रात्री घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार विलास नागे, पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी ही कारवाई केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर