शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:06 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचे संचलनविविध पोलीस ठाण्यातील अधिकारी सहभागी

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले.लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. आत्तापर्यंत १५३ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले. हे संचलन शहर पोलीस ठाण्यापासून सुरू करण्यात आले.पोवई नाक्याला वळसा घालून परत शहर पोलीस ठाण्यात संचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराPoliceपोलिस