Latest satara-pc News in Marathi | satara-pc Live Updates in Marathi | सातारा बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:31 AM

  रत्नागिरी : कोतवडे येथे एकाची गोळ्या झाडून हत्या.

 • 08:22 AM

  कोल्हापूर : दोन मुलांसह पेटवून घेत विवाहितेची आत्महत्या, शाहुवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील धक्कादायक घटना.

 • 08:07 AM

  अकोला : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथील रहिवासी राम चव्हाण यांची उमरा शेतशिवारात 18 एप्रिलच्या रात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

 • 07:48 AM

  विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

 • 07:23 AM

  देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

 • 07:13 AM

  राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

 • 06:48 AM

  मुंबई- विक्रोळी पार्कसाईट येथे अपघातात चौघांचा मृत्यू, धान्यानं भरलेला ट्रक उलटल्यानं चौघे चिरडले

 • 10:58 PM

  रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे ४३ वर्षीय भिकाजी कृष्णा कांबळे यांची हत्या, कारण गुलदस्त्यात, आरोपी पसार

 • 10:42 PM

  मुंबई - मुलुंड कॉलनी येथे आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांची चौकसभा पोलीस आणि निवडणूक आयोगाने परवानगी असतानाही रोखली, संतप्त कार्यकर्त्यांचा मुलुंड पोलीस ठाण्याला घेराव

 • 08:57 PM

  बीड : लोकसभा मतदारसंघात 64.89% मतदान

 • 08:08 PM

  मुंबई - अनधिकृतरित्या एलपीजी गॅस वितरण करून ग्राहक आणि एचपी कंपनीची फसवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीवर गुन्हे शाखा कक्ष ३ ने केली कारवाई

 • 07:57 PM

  पुणे - पुरंदर किल्ल्यावरून सिमेंट मिक्सर ग्राईंडर खाली कोसळून तीन जणांचा मृत्यू ; दोघे जण जखमी

 • 06:50 PM

  अमरावतीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५५.२७ टक्के मतदान

 • 06:21 PM

  सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान

 • 06:15 PM

  बुलढाणा- सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्के मतदान

All post in लाइव न्यूज़