lokmat Supervote 2024

Big Battles

मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार - Marathi News | The percentage of voting will increase, reduce the percentage in MLA-MP fund! The family is the contractor, the workers are jobless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार

आमदार-खासदार निधीची कंत्राटं जर नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाणार असतील, तर आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय? असा त्यांचा सवाल आहे. ...

निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी! - Marathi News | Big relief for ncp sp Nilesh Lanke Dramatic developments on the last day of application withdrawal | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!

नगर दक्षिणच्या या लढतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...

जातीय समीकरणात गुरफटली निवडणूक; उद्धवसेना की रासप मारणार बाजी, तर्कवितर्कास उधाण - Marathi News | Election wrapped up in caste equation; Uddhavasena or RSP will win? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जातीय समीकरणात गुरफटली निवडणूक; उद्धवसेना की रासप मारणार बाजी, तर्कवितर्कास उधाण

उमेदवारांना जातीय चेहरा देऊन ओबीसीविरुद्ध मराठा असा सत्ता संघर्ष पुढे आणण्यात आल्याने पूर्ण निवडणूक त्याअनुषंगाने फिरल्याचे दिसून आले. ...

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ ! - Marathi News | 38 percent of voters in Parbhani district turned their backs on voting! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. ...

शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Shantigiri Maharaj filed the nomination form in the name of Shiv Sena chhagan Bhujbals first reaction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी मिळणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले - Marathi News | Beed has no Congress MP and MLA after 1990; All the leaders went to BJP, NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

जनतेशी संपर्कही होतोय कमी : ...

‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल - Marathi News | ‘The mandirwala wants or the drunkard’; During the campaign of Chandrakant Khaire, the activists asked the voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात. ...

मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर - Marathi News | It is said that when narendra modi started talking the bullet train of comedy started - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली ...