शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:14 IST

accident satara- लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू सासरे व त्यांच्या सुनेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सासºयासह सून ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. बबन नाना धायगुडे (वय ७०), शांताबाई बबन धायगुडे (वय ६४) सून, सारिका भगवान धायगुडे (वय ३४, रा. शेळके वस्ती, लोणंद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देमॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार लोणंदमधील दुर्देवी घटना; मालेगावमध्ये वाहन चालकाला पकडले

सातारा: लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू सासरे व त्यांच्या सुनेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सासऱ्यासह सून ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. बबन नाना धायगुडे (वय ७०), शांताबाई बबन धायगुडे (वय ६४) सून, सारिका भगवान धायगुडे (वय ३४, रा. शेळके वस्ती, लोणंद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद-खंडाळा रस्त्यावरील घाडगे मळा नजिक पहाटे सहाच्या सुमारास सासरे बबन धायगुडे, सासू शांताबाई आणि त्यांची सून सारिका या मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यांच्या घरापासून काही मीटर अंतरावर हे तिघे पोहोचले असता समोरून आलेल्या भरधाव वाहनाने तिघांना भीषण धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, बबन धायगुडे आणि शांताबाई धायगुडे हे दाम्पत्य जागीच ठार झाले तर त्यांची सून सारिका ही गंभीर जखमी झाली.त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच वस्तीवरील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोणंदचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले. नेमका अपघात कसा झाला, याची पोलिसांनी नागरिकांकडून माहिती घेतली घटनास्थळी सापडली नंबरप्लेटधायगुडे कुटुंबातील तिघांना धडक देऊन पलायन केलेल्या अज्ञात वाहनाची नंबर प्लेट आणि बंपर घटनास्थळी आढळून आला होता. त्यामुळे संबंधित वाहनाचा पोलिसांनी तत्काळ शोध घेतला. धडक दिलेले वाहन कार असून, बारामती तालुक्यातील माळेगाव येथे पोलिसांना सापडले. कार चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने लोणंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर