शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 14:58 IST

सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसराईत चोरट्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगतचोरीची दिली कबुली, मोबाईल जप्त

सातारा : शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.आकीब गुलाब शेख (वय ३०, रा. बुधवार नाका, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रोशन हिंदूराव बर्गे (वय १८, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) याचा मोबाईल १६ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास बसस्थानक परिसरातून चोरीस गेला होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.यानंतर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी याचा तपास सुरू केल्यानंतर चोरीस गेलेला मोबाईल आकीब शेखने चोरल्याचे तपासात समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे.

शेख हा सराईत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर