शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:23 IST

मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देमुंबईत हरवलेली मुलगी पालकांच्या ताब्यातभुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली परत

वेळे : मुंबईतील तुर्भे येथून हरवलेली मुलगी भुर्इंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करून तिला पुन्हा नातेवाइकांच्या ताब्यात दिले.याबाबत माहिती अशी की, पाचवड बसस्थानक परिसरात मंगळवार, दि. ३ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास एक पंधरा वर्षीय मुलगी संशयास्पदरीत्या फिरत असताना आढळून आली. म्हणून भुर्इंजचे पोलीस हवालदार शिवाजी तोडरमल, शंकर घाडगे, धनाजी कदम व महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली क्षीरसागर यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने स्वत:चे नाव व मुंबईतील पत्ता सांगितला.

ती शाळा सुटल्यानंतर तुर्भे येथून दुपारी साडेबारा वाजता घरात न सांगता साताऱ्याला निघाली होती. याचदरम्यान ती पाचवड येथील बसस्थानकात उतरली होती. या घटनेची माहिती तिच्या नातेवाइकांना कळविण्यात आली. त्यावेळी तिचे नातेवाईक या मुलीचा नवी मुंबई येथे शोध घेत असलेबाबत समजले.

त्यांना भुर्इंज पोलीस ठाण्यात बोलावून तिला नातेवाइकांची खात्री करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आपली मुलगी परत मिळाल्याचा आनंद तिचे नातेवाईक लपवू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर