शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडूून थर्माकॉल जमा कऱ्हाडकर सरसावले -: पालिकेच्या प्लास्टिकबंदी मोहिमेला साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:36 IST

कऱ्हाड पालिकेने शहरात रविवारी काढलेल्या प्लास्टिक व थर्माकॉल वापर बंदीच्या जनजागृती रॅली सार्थकी ठरत असल्याचे दिसत आहे.

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेने शहरात रविवारी काढलेल्या प्लास्टिक व थर्माकॉल वापर बंदीच्या जनजागृती रॅली सार्थकी ठरत असल्याचे दिसत आहे. कारण पालिकेच्या या आवाहनाला आता नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी शहरातील दोन व्यापाऱ्यांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्या व सजावटीचे थर्माकॉल पालिकेत येऊन जमा केले.पालिकेत सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीपूर्वी आशिष खेडेकर व देवरूखकर या दोन व्यापाऱ्यांनी थर्माकॉलचे सजावटीचे साहित्य तसेच प्लास्टिक पालिकेत स्वत:हून येऊन जमा केल्या. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती प्रियंका यादव, नगरसेविका शारदा जाधव, विद्या पावसकर, आशा मुळे, नगरसेवक अतुल शिंदे, संजय शिखरे, ‘एनव्हायरो’चे अध्यक्ष जालिंंदर काशीद आदी उपस्थित होते.कापडी पिशव्यांच्याखरेदीकडे व्यापाऱ्यांचा कल...कऱ्हाडकर नागरिकांनी सध्या प्लास्टिक पिशव्या वापर टाळण्यास सुरुवात केली असल्याने शहरात काही सामाजिक संस्थांच्या वतीने कापडी पिशव्या शिवण्याचे व त्यांची विक्री करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये महिला बचत गटांचेही सहकार्य लाभत आहे. या बचतगटांकडून हजारो कापडी पिशव्या तयार केल्या जात आहेत. त्याची खरेदी करण्यास सध्या शहरातील व्यापारी, दुकानदारांनी सुरुवात केली आहे.सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहनकºहाड शहरात अनेक सोशल मीडियावर व्हॉटसअ‍ॅप ग्रुपद्वारे नागरिकांना युवा वर्गातूनही प्लास्टिक पिशव्या वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. प्लास्टिक पिशव्या, कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी ग्रुपद्वारे युवक-युवतीही चर्चा करताना पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSatara areaसातारा परिसर