शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मायणीत बारावी परीक्षेला प्रारंभ, केंद्रामध्ये सहाशे विद्यार्थ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 13:01 IST

मायणी येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षा केंद्र्रामध्ये गुरुवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या केंद्र्रामध्ये सहाशे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक एस. आर. काळे यांनी दिली.

ठळक मुद्देमायणीत बारावी परीक्षेला प्रारंभकेंद्रामध्ये सहाशे विद्यार्थ्यांचा समावेश

मायणी : येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षा केंद्र्रामध्ये गुरुवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या केंद्र्रामध्ये सहाशे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक एस. आर. काळे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेसाठी मायणी (ता. खटाव) येथील भारत माता ज्युनिअर कॉलेजच्या या केंद्र्रावर मायणीसह कुकुडवाड (ता. माण) व माहुली (ता. खानापूर जि. सांगली) या तिन्ही ठिकाणांमधील आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे एकूण सहाशे विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

परीक्षा यशस्वीसाठी प्राचार्य एस. डी. खैरमोडे, केंद्र सहायक एस. ए. पवार, सी. एस. सजगणे यांच्यासह सर्व विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, सेवकवर्ग काम पाहत आहेत. 

टॅग्स :examपरीक्षाSatara areaसातारा परिसर