शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माउलींची पालखी निराकाठी विसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:29 IST

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माउलींची पालखी मंगळवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या सीमेवेरील निराकाठी विसावली. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून काही वेळेतच निरा स्नान हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माउलींचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात येईल.

ठळक मुद्देमाउलींची पालखी निराकाठी विसावली, निरा स्नान लवकरचज्ञानोबा माउली, तुकारामचा जयघोष करत वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात

सातारा/लोणंद : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माउलींची पालखी मंगळवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या सीमेवेरील निराकाठी विसावली. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून काही वेळेतच निरा स्नान हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माउलींचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात येईल. पुणे जिल्हयातून आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा नदीच्या काठी आली आहे . दुपारी नीरा स्नान केल्यावर पालखी लोणंदमध्ये दाखल होईल. 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळीच वाल्हे येथील मुक्काम संपवून सातारा जिल्ह्याच्या दिशेने निघाला. सकाळपासून असंख्य दिंड्या जिल्ह्यात येऊ लागल्या. ज्ञानोबा माउली, तुकारामचा जयघोष करत वारकरी लोणंदमध्ये येत आहेत.

ठिकठिकाणी राहुट्या टाकल्या असून तेथे वारकरी विश्रांती घेत आहेत. वारकऱ्यांना कसल्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासन झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर