शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

कऱ्हाडचे शहीद जवान संदीप सावंत अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 04:12 IST

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अंत्ययात्रेला लोटला जनसागर; गावकऱ्यांना अश्रू अनावर

तांबवे (जि. सातारा) : ‘शहीद जवान अमर रहे... वंदे मातरम्... भारत माता की जय,’ अशा घोषणा देत शुक्रवारी मुंढे (ता. कºहाड) येथेशहीद जवान संदीप सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कºहाडात आणण्यात आले. शहरातील विजय दिवस चौकातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.मुंढे येथील निवासस्थानी पार्थिव पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. हजारोंनी आपल्या लाडक्या वीर जवानाला मानवंदना दिली. मोठे बंधू सागर यांनी संदीप यांच्या तीन महिन्यांच्या रिया या चिमुकलीला तळहातावर घेऊन चौथºयावर नेले. सैन्यदलाने हवेत बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर पार्थिवाला भडाग्नी देण्यात आला.आई, पत्नीचा हृदय पिळवटणारा आक्रोशसंदीप यांचे पार्थिव घरानजीक पोहोचल्यानंतर आई अनुसया व पत्नी सविता यांनी आक्रोश केला. पंधरा दिवसांपूर्वी ज्या मुलाला मिठीत घेऊन निरोप दिला त्या मुलाचे पार्थिव पाहिल्यानंतर आईने हंबरडा फोडला. मुलीच्या नामकरणासाठी आल्यानंतर ज्याच्यासोबत मुलीला घेऊन तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ते पती त्या दिवशी अखेरचा निरोप घेऊन गेल्याच्या जाणिवेने पत्नी सविता यांनीही आक्रोश आवरता आला नाही.

टॅग्स :MartyrशहीदKaradकराड