शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : शेखर चरेगावकर यांच्या घरी धडकले कऱ्हाडचे मराठा आंदोलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 10:31 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कऱ्हाडमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काही आंदोलक सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देशेखर चरेगावकर यांच्या घरी धडकले कऱ्हाडचे मराठा आंदोलकजोरदार घोषणाबाजी : आरक्षणप्रश्न शासन सकारात्मक असल्याची चर्चेदरम्यान ग्वाही

कऱ्हाड (सातारा) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कऱ्हाडमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काही आंदोलक सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कऱ्हाडात काही दिवसांपासून येथे मोर्चा, आंदोलने, रॅली काढून आरक्षणाच्या मागणीचा जोर धरला जात आहे. शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर तीन दिवसांपासून मराठा महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. या बेमुदत ठिय्या आंदोलनात तालुक्यातील अनेक महिला सहभागी झाल्या आहेत. काही युवक शुक्रवारी सकाळी कृष्णा नदीपात्रात उतरले होते.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी आंदोलक अनिल घराळ, अ‍ॅड. विकास पवार, नितीन महाडिक, महेश जगताप शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी गेले. तेथे गेल्यानंतर एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.

त्यानंतर आंदोलकांना घरात बोलावून चरेगावकर यांनी चर्चा केली. यावेळी शासन मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे चरेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसर