शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:09 IST

मायलेकीवर कोयत्याने वार करणाऱ्या हणमंत अशोक देटके (वय ३०, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी सातारा) याला न्यायालयाने तीन वर्षे १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देमायलेकीवर वार करणाऱ्या युवकाला तीन वर्षे शिक्षान्यायालयाने सुनावली शिक्षा

सातारा : मायलेकीवर कोयत्याने वार करणाऱ्या हणमंत अशोक देटके (वय ३०, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी सातारा) याला न्यायालयाने तीन वर्षे १० दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, संबंधित दोघी मायलेकी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुधवार नाक्यावरून मोळाचा ओढ्याकडे चालत निघाल्या होत्या. यावेळी हणमंत देटके हा तेथे आला. तू माझ्यावर विनयभंगाची दाखल केलेली केस मागे घे, तसेच माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणू लागला. याला संबंधित मुलीने आणि तिच्या आईने विरोध केल्याने देटके याने जवळ असलेल्या कोयत्याने आईच्या डोक्यात वार केला.

आईला वाचविण्यास पुढे आलेल्या संबंधित मुलीवरही त्याने हातावर वार केले. यामध्ये दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हणमंत देटकेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्र्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने हमणंत देटके याला तीन वर्षे दहा दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एम.एच. ओक यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी शमशुद्दीन शेख यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर