शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

माणच्या तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 17:38 IST

माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देमाणच्या तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाईएक ट्रकसह सहा ब्रास वाळू ताब्यात

म्हसवड : माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत माहिती अशी की, अकलूजकडून सांगलीकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक जात असल्याची माहिती तहसीलदार बी. एस. माने यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावर वावरहिरे येथे सापळा लावून अवैधरीत्या वाळू वाहतूक करत सांगलीकडे निघालेला ट्रक (एमएच १२ क्यूडब्ल्यू ५२७०) पकडला. त्यावेळी ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू आढळून आली.या कारवाईत तहसीलदार माने, कोतवाल किसन गुजर, संजय सावंत, सचिन शिंदे सहभागी झाले होते. तहसीलदारांनी अनेकवेळा कारवाई करून वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. नियमित सुरू असलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :sandवाळूSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी