शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर येथे अडीच लाखांचा दारू साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:32 IST

महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देगोव्याहून आणल्याचे निष्पन्न आलिशान रिसॉर्टमधील पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांचा छापा

महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर चिखली गावाच्या हद्दीत असलेल्या एका आलिशान रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील एका पत्र्याच्या शेडमधून देशी विदेशी दारूचा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा गोव्यातून आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, रॉकफोर्ड या रिसॉर्टमधील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. विविध प्रकारच्या कंपनीची देशी-विदेशी दारू या ठिकाणी पोलिसांना आढळून आली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून अवघे दोनच दिवस झाले असताना ही कारवाई करण्यात आल्याने महाबळेश्वर तालुक्यासह या वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर,पाचगणी व वाई पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. दरम्यान, या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली होती.

टॅग्स :liquor banदारूबंदीSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान