शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

नवजात बालकास दत्तक घेणारे महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

महाबळेश्वर अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकास दत्तक घेणारे सुनील हिरालाल चौरसीया, पूनम सुनील चौरसिया (रा. कांदिवली, मुंबई) यांना शुक्रवारी रात्री ...

महाबळेश्वर

अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकास दत्तक घेणारे सुनील हिरालाल चौरसीया, पूनम सुनील चौरसिया (रा. कांदिवली, मुंबई) यांना शुक्रवारी रात्री मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांना शनिवारी मुंबई येथे महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना महाबळेश्वर येथे आणण्यात आले होते या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील एका सदस्यालादेखील महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. या तीनही जणांना आज सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲड. प्रभाकर हिरवे व संजयकुमार जंगम यांना आज न्यायालयीन कोठडी मिळाली आहे

या प्रकरणात आतापर्यंत मुख्य दोन संशयितांसह एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर नवजात बालकाच्या दत्तक प्रकरणात सहभागी असलेले इतर संशयित सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर, योगेश दत्तात्रय बावळेकर (रा. महाबळेश्वर) ,आनंद हिरालाल चौरसीया (रा. कांदिवली, मुंबई), मंजूर रफिक नालबंद (रा. महाबळेश्वर),अनुभव कमलेश पांडे (रा. उत्तर प्रदेश, सध्या महाबळेश्वर), घनश्याम फरांदे (रा. तामजाई नगर), सातारा अशा सहा संशयितांचा महाबळेश्वर पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भागवत पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे व अब्दुल बिद्री करीत आहेत.