शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

श्वानांच्या हल्ल्यातून हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:08 IST

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले.

जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. मानवतेचे दर्शन घडविणारी ही घटना गुरु वारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.अन्नपाण्यासाठी आसुसलेले हरीण भगवंत पाटील यांच्या शेतात शिरले. त्याच्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. अर्जुन गायकवाड, विलास पाटील, बाळासाहेब खोडके व इतर ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. धुळगावपासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या नांदूर-सावरगावलगत वनविभागाचे मोठे जंगल आहे. त्यात हरीण, मोर यांसह इतर वन्य पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहे. जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अन्नपाण्यासाठी वन्यजीव अन्नपाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येत आहेत. त्यातच हे हरीण अनकाई रोडवर पाटील यांच्या शेतात भटकत असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी ते सैरावैरा पळत होते. मात्र श्वानांनी त्याचे लचके तोडण्यास सुरु वात केली. सुदैवाने ग्रामस्थांनी सुटका करून प्राण वाचविले. वनविभागाशी संपर्क साधत डॉ. बाऊस्कर यांनी जखमी हरणावर उपचार केले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, विकास देशमुख, सागर देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी सुनील पाटील, पांडुरंग शेळके, प्रल्हाद मोरे, मनीष पाटील, दीपक खोडके, राजेंद्र खोडके, सम्राज्ञी पाटील, भार्गवी पाटील, वरद पाटील यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nashikनाशिक