शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बिबट्याचा बछडा विहिरीत पडला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

By संजय पाटील | Updated: December 2, 2023 11:58 IST

परिसरात मादी बिबट्याचा वावर असावा, अशी शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत हे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू

कऱ्हाड : भक्षाच्या शोधात भटकणारा बिबट्याचा बछडा थेट विहिरीत कोसळला. गमेवाडी, ता. कऱ्हाड येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. संबंधित बछड्याने विहिरीच्या काठावर आश्रय घेतला असून त्याला वाचविण्यासाठी वन विभागाचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, परिसरात मादी बिबट्याचा वावर असावा, अशी शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत हे 'रेस्क्यू ऑपरेशन' सुरू करण्यात आले आहे.कऱ्हाड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच शिवारात ऊसतोड सुरू असल्यामुळे बिबट्यांसह त्यांचे बछडे निवाऱ्यासाठी शिवारात भटकत आहेत. अशातच शनिवारी सकाळी साजूर ते गमेवाडी जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित बछडा विहिरीच्या आतमध्ये काठावर बसून होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी गर्दी केली. तसेच याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचारी पिंजऱ्यासह त्याठिकाणी दाखल झाले. बछडा ज्या विहिरीत पडला आहे, ती विहीर बांधव आहे. त्यामुळे बछड्याला वाचविण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात येणार आहे. तशा हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत.दरम्यान, बछडा लहान असल्यामुळे मादी बिबट्या त्याच परिसरात वावरत असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घेत रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडleopardबिबट्याforest departmentवनविभाग