शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा

By दत्ता यादव | Updated: September 21, 2022 16:25 IST

सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर ...

सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुज्जमील शेख, शाहीद बागवान, जहीद बागवान (सर्व रा. सोमवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी, (दि. १९) रात्री साडेनऊ वाजता कन्याशाळेच्या पाठीमागील बाजूस घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज प्रताप पवार (वय ३०, रा. गुरुवार पेठ, सातारा) हे वकील असून, त्यांचा भाचा प्रज्वल महेंद्र कांबळे याला मुज्जमील शेखने ‘तू एवढा वेळ गाडी घेऊन बाहेर का फिरतोय,’ असे म्हणून त्याच्या कानाखाली मारली. त्यावेळी वकील सूरज पवार यांनी ‘तू आपला जा,’ असे म्हणाल्याच्या कारणावरून मुज्जमील शेखने त्याच्या दोन्ही मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर वकील सूरज पवार यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यापैकी एकाने सूरज पवार यांच्या डोक्यात दगड मारला. यामध्ये ते जखमी झाले.या प्रकाराची माहिती त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बशीर मुलाणी हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी