शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मान्यवरांची आदरांजली--शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 10:55 IST

मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांची समाधी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती समाधीस्थळी यशवंत समता ज्योतीचे स्वागत शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

' कराड :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकारह्ण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी सोहळा निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले .

यावेळी माजी मंत्री कल्लाप्पांना आवाडे ,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर , प्रभाकर देशमुख,राजाभाऊ पाटील-उंडाळकर भाग्यश्री भाग्यवंत, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवाद कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील ,नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, प्रमोद पाटील ,मुख्याधिकारी यशवंत डांगे,मीना बोरगावे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण,पंचायत समिती कृषी अधिकारी भूपाल कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आडके , प्रशांत यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांची समाधी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती समाधीस्थळी यशवंत समता ज्योतीचे स्वागत शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवार