शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोयना धरणात ७४ टीएमसीवर पाणीसाठा, पश्चिम भागात पाऊस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:19 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्दे कोयना धरणात ७४ टीएमसीवर पाणीसाठा, पश्चिम भागात पाऊस सुरूचनवजा अन् महाबळेश्वरला ५० मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असून सकाळच्या सुमारास साठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा २४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला २७२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे सकाळपर्यंत ५० आणि यावर्षी आतापर्यंत २९७८ तसेच महाबळेश्वरला ५० व जूनपासून २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी खूपच पाऊस कमी आहे. आता पावसाळ्याचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांत येथील पाऊस वार्षिक सरासरी गाठतो की नाही ते लवकरच समजणार आहे.दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६३१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता. तसेच २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास सव्वा टीएमसीने वाढ झाली. मागील काही दिवसांचा विचार करता कोयना धरण पाणीसाठ्यात कमी कमी वाढ होताना दिसून येत आहे.

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर