शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:34 IST

वडूज, म्हसवड, पुसेगाव, औंध या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूर जाकीर काळे (रा. बुध,ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वडूज पोलिसांच्या ताब्यात त्याला पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.

ठळक मुद्देतब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूरला अटकवडूज पोलिसांच्या ताब्यात, एक दिवसाची पोलीस कोठडी

सातारा : वडूज, म्हसवड, पुसेगाव, औंध या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ४६ घरफोड्या करणाऱ्या कोहिनूर जाकीर काळे (रा. बुध,ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. वडूज पोलिसांच्या ताब्यात त्याला पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड करून संशयितांना अटक केली आहे. मात्र, कोहिनूर हा त्या ८५ घरफोड्यापैकी ४६ घरफोड्या गुन्ह्यात आरोपी होता. मात्र, गुन्हे दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, तो दि. १९ रोजी बुध येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने बुध येथे संशयिताच्या घरी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ४६ घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला वडूज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, ज्योतीराम बर्गे, हवालदार संतोष जाधव, प्रवीण कडव, मोहन नाचण, योगेश पोळ, गणेश कापरे, धीरज महाडिक, वैभव सावंत, केतन शिंदे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर