शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसासाठी वडिलांनी मुलीला मैत्रीणीकडं सोडलं, अन् अपहरणकर्त्याचाच आला फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 17:05 IST

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अज्ञाताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंद झाला आहे.

सातारा : शहर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून तुमची मुलगी माझ्या सोबत आहे असा फोन अपहरणकर्त्या युवकाने मुलीच्या आईला केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अज्ञाताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर परिसरात एक अल्पवयीन युवती कुटुंबासोबत राहते. मंगळवार, दि. ११ रोजी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने तिच्या वडिलांनी तिला त्याठिकाणी नेवून सोडले होते. मात्र, ती बराचवेळी घरी परत न आल्याने तिचा शोध सुरु होता. याचवेळी एका मोबाईलवरुन मुलीच्या आईच्या मोबाईलवर फोन आला आणि तुमची मुलगी माझ्याबरोबर असल्याचे सांगितले. दरम्यान, याच युवकाने मुलीचे अपहरण केली असल्याची नोंद मुलीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहा­यक निरीक्षक अभिजित यादव हे करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी