शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कझाकिस्तानच्या व्यक्तीचा साताऱ्यातील हॉटेलमध्ये मृत्यू, कारण अस्पष्ट

By दत्ता यादव | Updated: November 6, 2023 15:40 IST

सातारा : कझाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी समोर आली. आलेकक्षी पोडवालनी (वय ३९, रा. करांगडा कझाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी ...

सातारा : कझाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी समोर आली. आलेकक्षी पोडवालनी (वय ३९, रा. करांगडा कझाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आलेकक्षी हे कझाकिस्तानमधील एका कंपनीत काम करत होते. साताऱ्यातील एका कंपनीमध्ये कामानिमित्त ते १० ऑक्टोबरला आले होते. महामार्गालगत असलेल्या हाॅटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. दरम्यान, रविवारी दुपारी हाॅटेलचा दरवाजा ते उघडत नव्हते. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता ते बेडवर मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. इथे कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. कझाकिस्तानच्या प्रशासनाशी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संपर्क साधला असून, मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक रवाना झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू