शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

कारगिलमधील हौतात्म्य पंधरा वर्षांत विस्मृतीत

By admin | Updated: September 23, 2014 00:12 IST

ललगुण : स्मारकाचे काम रखडले; पूर्णत्वास नेण्याचे ग्रामस्थांची मागणी

बुध : भारत भूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची बाजी लावणारे ललगुणचे सुपुत्र हुतात्मा कृष्णात घाडगे यांच्या स्मारकाचे काम पंधरा वर्षे झाली तरी अपूर्णच आहे. पंधरा वर्षांत केवळ चौथराच बांधण्यात आला असून, हे काम केव्हा मार्गी लागणार?, असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.कृष्णात घाडगे पंधरा वर्षांपूर्वी कारगिल युद्धात हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी ललगुण, ता. खटाव येथे स्मारक बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आलेले हे काम आजमितीस पूर्णत्वास गेले नाही. पंधरा वर्षांमध्ये स्मारकाचा केवळ चौथराच बांधण्यात आला आहे.स्मारक करायचेच नव्हते, तर हुतात्म्याचा अवमान कशासाठी? असा सवाल ललगुण व परिसरातील गामस्थांतून केला जात आहे. भावी पिढीला या स्मारकापासून प्रेरणा मिळावी, यासाठी स्मारकाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी अपेक्षा ग्रामस्थातून होत आहे. (वार्ताहर)बलिदान  विस्मरणात जाणार?हुतात्मा कृष्णात घाडगे यांच्या पराक्रमाची आठवण या स्मारकाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना होणार होती. या स्मारकाकडे पाहून तमाम तरुण व देशभक्त नागरिकांचा उर अभिमानाने खुलला असता; पण आज हे रखडलेले काम पाहून या देशवीर शहीदच्या बलिदान विस्मरणात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.ललगुणचा सुपुत्र देशासाठी हुतात्मा झाला, ही बाब अभिनास्पद आहे. हुतात्मा कृष्णात घाडगे यांचे स्मारक पूर्ण झाल्यास यापासून अन्य युवकास प्रेरणा मिळेल. हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून देशभक्ताला न्याय मिळावा हीच अपेक्षा.- शंकर खापे(माजी सैनिक, बुध)हुतात्मा कृष्णात घाडगे माझे बंधू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असल्याची खंत आहे. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या कृष्णात घाडगे यांचे स्मारक लवकरच उभे करणार आहे .- मानाजी घाडगे(माजी जिल्हा परिषद सदस्य)