शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कराड अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध!, बँकेने पार केलाय ४५०० कोटींचा टप्पा

By प्रमोद सुकरे | Updated: October 29, 2022 16:28 IST

सुभाषराव जोशी, सुभाषराव एरम यांच्या कारभारावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कराड : येथील दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकची सन २०२३ ते २७ या कालावधीत साठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध  झाली. जिल्हा निबंधक मनोहर माळी यांनी याची घोषणा केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव उपस्थित होते. बिनविरोध निवडणुकीमुळे बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, सुभाषराव एरम यांच्या कारभारावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रातील एक मुख्य अर्थवाहिनी म्हणून कराड अर्बन बँकेची ओळख आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई आदी जिल्ह्यात बँकेच्या ६२ शाखा कार्यरत आहेत. बँकेने ४५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळावर काम करणे प्रतिष्ठेचे मानले जाते.नूतन संचालक मंडळ पुढील प्रमाणे- सुभाष रामचंद्र जोशी, सुभाष शिवराम एरम, समीर सुभाष जोशी, स्वानंद प्रवीण पाठक ,श्रीरंग गणेश ज्ञानसागर, महिपती निवृत्ती ठोके, विजय कोंडीबा चव्हाण, विनीत चंद्रकांत एरम ,अनिल आप्पासाहेब बोधे, चंद्रकुमार शंकरराव डांगे, महादेव गणपती शिंदे, राहुल अरुण फासे, रश्मी सुभाष एरम, सुनिता दिलीप जाधव, राजेश विश्वनाथ खराटे, राजेंद्र नारायण कुंडले, शशांक अच्युतराव पालकर.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडbankबँकElectionनिवडणूक