शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

जखीणवाडी, नांदलापुरात हाणामारी--ग्रामस्थांनीच दिले पोलिसांना संरक्षण!

By admin | Updated: March 12, 2015 00:02 IST

रंगपंचमीचा बेरंग : ग्रामस्थ-पोलिसांमध्ये चकमक; तीन वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारी

रंगपंचमीचा बेरंग : ग्रामस्थ-पोलिसांमध्ये चकमक; तीन वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारी मलकापूर : जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी रंगोत्सवाच्या यात्रेत रंग उडविण्याच्या कारणावरून पोलीस व ग्रामस्थांत राडा झाला. त्यामुळे रंगपंचमीचा तर बेरंग झालाच. त्याचबरोबर जखीणवाडीच्या आदर्श वाटचालीलाही गालबोट लागले, तर दुपारी नांदलापुरात महिलेच्या अंगावर रंग टाकल्याच्या कारणावरून वाद झाला. तसेच सायंकाळी रंगपंचमीसाठी पाण्याचा पाईप वापरल्याच्या कारणावरून जखीणवाडीत पुन्हा राडा झाला.जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी मळाईदेवीची यात्रा होती. त्यानिमित्त मानाच्या बैलगाड्यांतून रंग उधळत बैलगाड्या पळविण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार बैलगाड्यांतील मानकरी रस्त्याच्या दुतर्फा उभे असणाऱ्या यात्रेकरूंवर, तर यात्रेकरू मानकऱ्यांवर रंग उधळत असतात. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी गावकरी अन् पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर रंगोत्सव सोडून ग्रामस्थ मिळेल त्या दिशेने पळून गेले. दरम्यान, त्याचवेळी नजीकच्या नांदलापूर येथे महिलेच्या अंगावर रंग उडविल्याच्याकारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील सुमारे पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. त्यात सोपानराव लावंड यांच्या डोक्याला गंंभीर दुखापत झाली आहे. तसेच दादा लावंड यांचा हात दुखावला आहे. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदलापुरातील गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविली असतानाच जखीणवाडीत पुन्हा रंगपंचमीसाठी पाण्याचा पाईप घेतल्याच्या कारणावरून झिमरे व पवार या दोन भावकीत मोठा वाद झाला. त्यामुळे जखीणवाडी परिसरास बुधवारी जणू पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ग्रामस्थांनीच दिले पोलिसांना संरक्षण!जखीणवाडीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर काही तरुणांनी रंग टाकला. त्यावेळी संतापलेल्या पोेलिसांनी संबंधित युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा रंगोत्सवासाठी जमलेले ग्रामस्थही पोलिसांच्या अंगावर धावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील काही सूज्ञ नागरिकांनी पोलिसांभोवती तत्काळ कडे करून त्यांना बंदोबस्तात बाहेर काढले.