शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:43 IST

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने

सातारा : पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, म्हसवड येथील आकाश देवकर याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हसवड मुख्याधिकाºयांना दोनवेळा निवेदन दिले. संबंधित अधिकाºयाने बघ्याची भूमिका घेत त्यास केराची टोपली दाखविली.

अशा मुख्याधिकाºयांची म्हसवडला आल्यापासूनची पारदर्शकपणे चौकशी करावी, कºहाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्याची सीबीआयमार्फत चौकशी करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात भूमाता ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे, विजय कांबळे, मोहन देवकर, माधुरी टोणपे, शकुंतला कांबिरे, कल्पना चव्हाण, रेखा सूर्यवंशी, सुमन फाळके आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमाता ब्रिगेडचे राजकुमार डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप