शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील हॉटेलचे बेकायदेशीर बार सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:25 IST

महाबळेश्वर (जि. सातारा) : पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान ...

महाबळेश्वर (जि. सातारा) : पुणे पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून, याठिकाणी विनापरवाना बांधकाम व बार असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले.तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता या हाॅटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. या आदेशाने जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना तातडीने सातारा येथे बोलावून घेण्यात आले. अग्रवाल यांच्याकडे असलेल्या शासकीय मिळकतीची मूळ मालकी, वापर, बांधकाम परवाना, बार, स्पा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या हाॅटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हाॅटेलमधील बारला सील ठोकले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान