शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांमुळे कामांना विलंब झाल्यास काळ्या यादीत टाका, मंत्री शंभूराज देसाईंनी दिल्या सूचना

By नितीन काळेल | Updated: September 5, 2022 18:56 IST

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार

सातारा : ‘मुख्यमंत्री जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम होईल. तर जलसंपदामधील प्रकल्पांना ठेकेदारांमुळे विलंब होत असल्यास त्यांना काळ्या यादीत टाका अशी सूचना केली आहे,’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.मंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महत्वाच्या तीन विषयांवर अधिकाऱ्यांची बैठक झाली. साताऱ्यात मेडिकल कॉलेज होत आहे. याबाबतच्या मुनष्यबळाबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलाय. अर्थसंकल्पात बांधकामासाठी निधीची तरतूदही केली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार आहे. आता १०० जणांची बॅच आहे. दुसरी बॅचही लवकरच येईल. यापुढे मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करु.जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे काही मोठे प्रकल्प आहेत. धोम-बलकवडी आणि जिहे-कठापूर योजनेला गती देणार आहे. भूसंपादनाचा विषय थांबला असून जिल्हाधिकारी तो मार्गी लावतील. वाटाघाटीने जमिनी घ्यायच्या झाल्यात तर त्यासाठी पैसे देण्यात येतील. कृष्णा खोरेमधील कामांना गती देण्यासाठी महिन्यातून एक बैठक घेऊ. पण, ठेकेदारांमुळे कामांना विलंब होणार असेल तर त्यांना काळ्या यादीत टाका, अशी सूचना अधिकाºयांना केली आहे, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील तापोळा येथे दोन मोठे पूल उभारण्यात येणार आहेत, असे सांगून मंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘ मुख्यमंत्री हे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निधी कमी पडणार नाही. प्रलंबित कामांसाठीही निधी मिळेल. त्यासाठी विभागांनी कार्यालयातील एक अधिकारी मंत्रालयातील कामासाठी द्यावा. जिल्हा रुग्णालयाबाबात काही तक्रारी आहेत. त्याविषयी जिल्हाधिकारी माहिती घेतील. त्यानंतर आम्ही दोघेही रुग्णालयाला भेट देऊ.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

  • पाटणला १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अंतिम टप्प्यात
  • पाटणला प्रशासकीय इमारत बांधणार. सर्व कार्यालये एकाच इमारतीत.  
  • पोलिसांच्या १४ हजार पदांची भरती. दिरंगाई होणार नाही.
  • शिंदे गट मोठा करायचा आहे. येणाºयांचे स्वागत.
  • स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक शिंदे गट आणि भाजप एकत्र लढविणार
टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईElectionनिवडणूकBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे