शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उसाला दर हवा; शेतकऱ्यांनो जरा थांबा; ‘स्वाभिमानी’चे आवाहन 

By नितीन काळेल | Updated: December 7, 2023 19:27 IST

आणखी चांगल्या दरासाठी साथ द्या

सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता ३१०० रुपये जाहीर केला आहे. तरीही शेतकरी संघटनांच्या ३५०० रुपयांची मागणीने ऊसदराची कोंडी  फुटलेले नाही. तरीही कारखान्यांनी उसाचे गाळप गतीने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला दर हवा असल्यास शेतकऱ्यांनी जरा थांबावे. दराची स्पर्धा सुरू असून आणखी चांगला दर मिळण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यावरुन ऊसदराची ठिणगी पेट घेणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.    याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन मागील हंगामातील ऊस बिल ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांना दिले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कोल्हापूर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हा तोडगा काढला होता. तो संपूर्ण साखर उद्योग करणारे सांगली व साताऱ्यासाठही लागू करण्यात यावा. तसेच याबाबत कारखानदारांनीही स्पष्ट भूमिका मांडावी. कारण, सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखाने भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यांना मुळ संस्थेला भाडे द्यावे लागते तरीही ते ३१५१ पहिली उचल देत आहेत यावरुन ज्यांना भाडे द्यावे लागत नाही त्यांचा दरही मागील हंगामात व यंदा जवळपास एकच कसा असा प्रश्न आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना