शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:35 IST

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्देपत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्याशहर पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली.महेश सुभाष कदम (वय ४०, रा. आनंद नगर, हेम एजन्सी शेजारी, सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महेश कदम हे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये काम करत होते. मात्र, वारंवार ते कामावर गैरहजर राहात होते. त्यामुळे त्यांच्या हातात महिन्याचा पगार कमी येत होता.

परिणामी घर खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होत होते. दरम्यान, याच कारणावरून शनिवारी रात्री पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे महेश कदम यांनी घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.कदम यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांच्या पत्नीने भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

त्यांना कोणताही आजार नव्हता, असेही पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार देसाई हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर