शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

किरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने पती पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:44 IST

जुन्या वादाच्या रागातून पती पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सावली (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अकरा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकिरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने पती पत्नीला मारहाणअकरा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : जुन्या वादाच्या रागातून पती पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सावली (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अकरा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी सागर शेलाडे, गोविंद जाधव, दिनेश साळुंखे, ओंकार साळुंखे, कमल साळुंखे, अनिकेत साळुंखे, जगन्नाथ साळुंखे, साजन साळुंखे, सुजय शिंदे, अनिल साळुंखे,अनुसया साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, अनिल भिकू साळुंखे (रा. सावली, ता. सातारा) आणि संशयितांमध्ये जुना वाद आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळी अनिल साळुंखे हे त्यांच्या दारात बसले असताना ह्यतूला जास्त मस्ती आली आहे, असे म्हणत संशयितांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी त्यांची पत्नी वंदना या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच अनिल साळुंखे यांची आई व भावालाही शिवीगाळ दमदाटी केली. या मारहाणीत अनिल साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर