शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूवर उंब्रज पोलिसांचे शंभरवर छापे : साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:33 IST

liquerban, umbraj, police, sataranews अवैध दारूविक्रीविरुद्ध उंब्रज पोलिसांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी १०१ अड्ड्यांवर छापे टाकले असून, आरोपींना अटक करून तब्बल ८ लाख ८७ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देअवैध दारूवर उंब्रज पोलिसांचे छापासत्र, शंभरवर छापे साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उंब्रज : अवैध दारूविक्रीविरुद्ध उंब्रज पोलिसांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी १०१ अड्ड्यांवर छापे टाकले असून, आरोपींना अटक करून तब्बल ८ लाख ८७ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.उंब्रज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात बेकायदेशीर दारूविक्री होऊ द्यायची नाही, असा चंग उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी बांधला आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर दारू व्यवसायावर छापे टाकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गत दहा महिन्यांत उंब्रज पोलिसांनी १०१ ठिकाणी छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त केले आहे. तसेच दारूविक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावामधील ग्रामस्थांनी आपल्या परिसरात अवैद्य दारूची विक्री होत असेल तसेच जुगार व इतर अवैद्य धंदे सुरू असतील तर त्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याला तातडीने द्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीSatara areaसातारा परिसर