शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिदेंवाडी येथे हाँटेल व्यवसायिकावर हल्ला...! व्यवसायिक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 19:06 IST

यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू,बॅटरी,चप्पल जप्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील सूर्या या श्वानपथकाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले.

ठळक मुद्देपोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची घटनास्थळी भेट...! चोरी की अन्य काही पोलीसांकडून तपास सुरुसूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले.

शिरवळ : मुराद पटेलखंडाळा तालुक्यातील शिरवळजवळ असणाऱ्या शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये हॉटेल मांडवलीचे मालक मुरलीधर उर्फ दादासाहेब बबन सोनावणे (वय ५२ वर्ष रा.शिंदेवाडी ता.खंडाळा ) यांच्यावर अज्ञातांनी हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, सदरील हल्ला हा चोरीच्या उद्देशाने झाला आहे कि अन्य कारणातून याबाबतचा पोलीस तपास करीत आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू,बॅटरी,चप्पल जप्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील सूर्या या श्वानपथकाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले. घटनास्थळी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे ,शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे ,एलसीबीचे पथक ,शिरवळ पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तपासाबाबत सूचना केल्या. दरम्यान अज्ञाताच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुरलीधर उर्फ दादासाहेब सोनावणे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यवर अधिक उपचार सुरु आहे. याबाबतची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहे.

टॅग्स :hotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस