शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; झाडे पडली; दरडी कोसळल्या; कोयना पाणीसाठ्यात वाढ 

By नितीन काळेल | Updated: June 16, 2025 19:24 IST

प्रमुख धरण क्षेत्रात पाऊस 

नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून साेमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०४ तर नवजाला ८० मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासांत साठ्यात सुमारे पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. या पावसामुळे पश्चिम भागात रस्त्यावर झाडे पडत असून दरडीही कोसळू लागल्यात.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनच्या पावसाने काहीशी दडी मारली होती. पण, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा पडू लागला आहे. तर पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे. एकसारखा पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातच जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाणी आवक सुरू झाली आहे. परिणामी धरण पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान कोयनानगर येथे नोंद झाले आहे. १०४ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ८० आणि महाबळेश्वरला ७० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनेला २५१, नवजा २४१ आणि महाबळेश्वर येथे १९६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.संपूर्ण कांदाटी खोऱ्यातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास १२ हजार ५३८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २४.१६ टीएमसी पाणीसाठा झाला होता.