शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

साताºयात गुड फ्रायडेनिमित्त संदेश फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:56 IST

शहरात  गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली.  येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी

ठळक मुद्देसाताºयातील टिळक मेमोरिअल चर्च येथे ख्र्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली.

सातारा : शहरात  गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली.  येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी काढण्यात आली.

सकाळी दहा ते बारा या वेळेत सातारा शहरातून गुड फ्रायडेनिमित्त शांतीचा संदेश देणारी फेरी काढण्यात आली. गुडफ्रायडेचा शुक्रवार म्हणजे सत्याचा असत्यावर विजय मानला जातो. लोकांच्या पाप क्षमेसाठी स्वत:चे बलिदान क्रूस खांबावर देऊन जगाला एक संदेश येशू ख्रिस्तांनी दिला. त्यामुळे या दिवसाला उत्तम शुक्रवार (गुड फ्रायडे ) म्हणून संबोधले जाते. गुडफ्रायडेच्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात. गुड फ्रायडेनिमित्त साताºयातील टिळक मेमोरिअल चर्च येथे ख्र्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGood Friday 2018गुड फ्रायडे २०१८