शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

ग्रामीण विद्यार्थ्यांची गौरवास्पद कामगिरी

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

राज्यातील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

ग्रामीण विद्यार्थ्यांची गौरवास्पद कामगिरीअनंत अडचणींवर मात करून पायपीट करत शाळेत जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भरघोस यश हे या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वाघेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या हर्षल गजानन चेणगे याने चौथा तर नगर पालिकेच्या शाळेत शिकणारी वैष्णवी थोरात हिने राज्यात सातवा क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना शिक्षिका वृषाली शेटे यांनी मार्गदर्शन केले.राज्यातील गुणवत्ता यादीतील विद्यार्थीजिल्ह्यातील विविध शाळांमधील २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. पूर्व माध्यमिक, (शहरी) - वैष्णवी थोरात, विश्वजित येवले. (ग्रामीण) - हर्षल चेणगे, चिन्मयी भिसे, प्रणव बाजारे, रितेश मोरे, विश्वांजली जमदाडे. माध्यमिक (शहरी) - वृषाली तिखे, प्रथमेश यादव, समरसिंह साळुंखे, साक्षी जोशी, मुग्धा जगदाप, विश्वजित कदम, अंकिता मोरे, श्रावणी जाधव.(ग्रामीण) - ऋषिकेश मोहिते, तेजस शिंदे, निरंजन खैरमोडे, स्नेहल तळेकर, सुहेब नदाफ, सोहेल मोदी, संकेत पवार, आदित्य लोहार, योगिता चौधरी.