शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग, युवकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:22 IST

सातारा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंगयुवकावर गुन्हा दाखल

सातारा: शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.एजाज शेख (रा. गुरूवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित अल्पवयीन मुलगी साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे. संशयित आरोपी एजाज शेख याने पीडित मुलीशी फोनवर संपर्क करून माझ्या मोबाईलवर फोन कर, अशी तंबी दिली.

तसेच तिचा वारंवार पाठलाग करून तिला गाडी आडवीही मारली. या प्रकारानंतर संबंधित पीडित मुलीने हा प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी एजाज शेखला तत्काळ ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर