शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:42 IST

सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ११ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देसाताऱ्यात इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्याआई-वडिलांकडे पोलीस करत आहेत कारणाची चौकशी

सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ११ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मुलीचे वडील आणि आई एकत्र राहात नाहीत. न्यायालयात घटस्फोटासाठी त्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही मुलगी आजीकडे समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीमध्ये राहात होती.

गेल्या काही दिवसांपासून ती सतत नैराश्यामध्ये असायची. यातूनच तिने सोमवारी दुपारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या आजीला समजल्यानंतर आजीने हंबरडा फोडला.

शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. या मुलीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत तिच्या आई-वडिलांकडे पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याSatara areaसातारा परिसर