शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:49 IST

अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार

महाबळेश्वर: शहरापासून काहीच अंतरावर मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गणेश मंदिरानजीक आज, गुरुवारी गवा जखमी अवस्थेत आढळून आला. परिसरातील नागरिकांसह प्राणीमित्र रफिक नालबंद यांनी याबाबतची माहिती वनविभागास दिली. वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. काहीवेळानंतर जंगलामध्ये हा गवा लंगडत गेला. जखमी गव्यास उपचारांची आवश्यकता असल्याने वनविभागाने पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुपारी ही टीम घटनास्थळी दाखल झाली. गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रथम त्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  सहा.वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या मदतकार्यात वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, देवेंद्र परदेशी, सचिन ढेबे, सचिन गुजर, साहिल सुतार, हर्ष साळुंखे, ओंकार पवार, प्रणित शिंदे, अशिष पवार, प्रथमेश पवार, प्रथमेश कोळी यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग