शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्टल घेऊन हे युवक फिरत होते; काय होता त्यांचा प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 20:09 IST

वाटकर याच्याकडून केवळ सहा दिवसांपूर्वी पिस्टल जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एक लाख ३६ हजारांचा ऐवज जप्तकºहाड तालुका पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल

सातारा : कोपर्डे हवेली, ता. कºहाड येथे संशयितरित्या फिरणाºया युवकाकडून गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पिस्टल देण्याºया युवकालाही पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास केली.धनंजय मारुती वाटकर (वय २१, रा. विद्यानगर सैदापूर, ता. कºहाड), गणेश उर्फ सनी सुनील शिंदे (रा. ओगलेवाडी पोलीस चौकी शेजारी, कºहाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड हे आपल्या टीमसह कºहाड तालुका परिसरामध्ये गुरुवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटच्या बाजूस धनंजय वाटकर एका दुचाकी गाडीजवळ उभा असल्याचे दिसले.

वाटकर याच्याकडून केवळ सहा दिवसांपूर्वी पिस्टल जप्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले. त्याच्याजवळ जाऊन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. ह्यहे पिस्टल कोठून आणले,याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र सनी शिंदे याच्याकडून हे पिस्टल आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सनी शिंदे याच्या घरी जाऊन त्याला अटक केली. स्वत:च्या संक्षरणाठी मी हे पिस्टल बाळगल्याचे वाटकर याने पोलिसांना सांगितले.वाटकर आणि शिंदे या दोघांकडून एक दुचाकी, रोकडसह एक लाख ३६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या दोघांवर कºहाड तालुका पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार सुधीर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अर्जून शिरतोडे, प्रमोद सावंत, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव यांनी ही कारवाई केली. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे