शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:57 IST

समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजायंट्स ग्रुप आॅफ सातारातर्फे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटननिर्भय वातावरण निर्माण करण्याची खरी गरज : विश्वास नांगरे-पाटील

सातारा : समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, धीरज पाटील, समीर शेख, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर उपस्थित होते.नांगरे-पाटील म्हणाले, सरसकट तरुणाईला नावं ठेवण्यात अर्थ नाही. तरुणांची एनर्जी योग्य ठिकाणी उपयोगाला आणण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. एखादा छोटासा वाटणारा गुन्हादेखील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. त्यामुळे भविष्यातील अनेक चांगल्या संधी गमावण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते.

देशभरात कुठंही घडलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड एका क्लिकवर असल्याने तरुणाईला याचं भान देणं गरजेचं आहे. हे भान देण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालयानेही पुढाकार घेऊन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न होेणे गरजेचे आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर