शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

पोलीस ठाण्यासमोरच दोन फ्लॅट फोडले

By admin | Updated: June 18, 2014 01:05 IST

सातारा शहरातील घटना : अडीच लाखांचा ऐवज लंपास

सातारा : शहरातील राधिका रस्त्यावर असणाऱ्या विमल एम्पायर इमारतीमधील दोन फ्लॅट केवळ एका तासांत फोडून चोरट्यांनी तब्बल अडीच लाखांचा ऐवज लांबविला. विशेष म्हणजे विमल एम्पायर इमारतीसमोरच सातारा तालुका पोलीस स्टेशन आहे. तरीही पोलिसांना गुंगारा देवून चोरट्यांनी आपला डाव साधला. सुरेश सर्जेराव जाधव हे सकाळी अकरा वाजता मुलांच्या प्रवेशासाठी बाहेर पडले होते. बरोबर बारा वाजता ते परत आले, त्यावेळी फ्लॅटचे कुलूपच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत गेले असता त्यांना कपाटातील मंगळसूत्र, अंगठी आणि कर्णफुले असे पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच इमारतीत संतोष जयराम जाधव आपल्या कुटुंबासमवेत राहतात. तेही काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्याही फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि दोन गंठण, कर्णफुले असा सहा तोळ्यांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे राधिका रोड परिसरात खळबळ उडाली. या इमारतीच्या गॅलरीतून सातारा तालुका पोलीस ठाणे दिसते. असे असतानाही चोरट्यांंनी फ्लॅट फोडून ऐवज लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)